आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:43+5:302021-05-05T04:30:43+5:30

येथील रुग्णांचा मृत्यू पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला बाळापूर येथील ४६ ...

Six more died, 718 corona positive | आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह

आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह

येथील रुग्णांचा मृत्यू

पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष

पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला

बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष

पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला

लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला

वनी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिला

४७५ कोरोनामुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३६, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील सहा, अकोला ॲक्सिडेंट येथील तीन, देवसार हॉस्पिटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, यकीन हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील दोन, इन्फिनिटी हॉस्पिटल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, फातिया हॉस्पिटल येथील दोन, अर्थव हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पिटल येथील दोन, लोहाणा हॉस्पिटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी तीन, केअर हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, तर होम आयसोलेशनमधील ३८० अशा एकूण ४७५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.

५,६९२ उपचाराधीन रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४२,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३५,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,६९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: Six more died, 718 corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.