शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लूटमार टॅक्सविरोधात स्वाक्षरी मोहीम : नऊ हजार नागरिकांनी नोंदविला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 2:05 AM

अकोला : स्थानीय लूटमार टॅक्स संघर्ष समिती दक्षिण झोनच्यावतीने रविवारी सिंधी कॅम्प चौकात राबविण्यात आलेल्या लूटमार टॅक्सविरोधी स्वाक्षरी आंदोलनात परिसरातील ९७५१  महिला -पुरुष  नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पुढाकर घेतलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मनपा प्रशासनाच्या वाढीव टॅक्स धोरणाचा नागरिकांकडून निषेध नोंदविला गेला.

ठळक मुद्देमदन भरगड यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानीय लूटमार टॅक्स संघर्ष समिती दक्षिण झोनच्यावतीने रविवारी सिंधी कॅम्प चौकात राबविण्यात आलेल्या लूटमार टॅक्सविरोधी स्वाक्षरी आंदोलनात परिसरातील ९७५१  महिला -पुरुष  नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी पुढाकर घेतलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून, मनपा प्रशासनाच्या वाढीव टॅक्स धोरणाचा नागरिकांकडून निषेध नोंदविला गेला. नागरिकांनी फलकावर आणि रजिस्ट्ररमध्ये स्वाक्षरी नोंदवून आपला विरोध प्रकट केला. तत्पूर्वी भरगड यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका आणि नागरिकांच्या प्रतिसादावर भाष्य  केले.लूटमार टॅक्सविरोधी अभियानाचे समन्वयक माजी महापौर मदन भरगड यांच्या मार्गदर्शनात व दक्षिण झोनचे प्रमुख हरीश कटारिया यांच्या उपस्थितीत सकाळी या लूटमार टॅक्सविरोधी आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांनी स्वाक्षरी नोंदवून वाढीव कराचा जोरदार निषेध केला. दरम्यान रस्त्यावरील चालत्या बोलत्या नागरिक महिला-पुरुषांनी वाढीव कराच्या संदर्भात  झणझणीत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. वाढीव कराचा निषेध करीत लूटमार टॅक्सविरोधी अभियानाचे स्वागत केले. हे अभियान महानगरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असल्याचे भरगड यांनी सांगितले. यावेळी रूपचंद अग्रवाल, नगरसेवक डॉ. जिशान हुसेन, कैलाश देशमुख, राजेंद्र चितलांगे, गणेश कटारे, विजया राजपूत, सीमा ठाकरे, मोहिनी मांडलेकर, सिंधूताई भीमकर, स्माइल टिवीवाले, जावेदखान, मनीष नारायणे, संजीवनी बिहाडे , तम्बोली, विजय मुले, अजय झडपे, उमाकांत कावडे, सोएब, कशिश खान, अभिषेक भरगड, गोपाल शर्मा, देवीदास सोनोने, सुरेशमामा शर्मा, भ्रुमल मुल्लाणी, प्रकाश खबरांनी, मुरलीधर लुल्ला, ज्ञानचंद तलरेजा, प्रकाश सेनानी,  विनोद भाटिया, कोइमल लुल्ला, रमेश जग्ग्यासी, हरीश पटवानी, दीपक जाधवानी, प्रेम आनंदानी, सुरेंद्र नागदेवे, कमल सचदेव, सुरेंद्र नागदेव, गिरधर टकरानी, हरीश आनंदानी, रवी आनंदानी, रवी कटारिया, मनीष टकरानी, राजेश जिवंतरामानी, मुलचंद कटारिया, सत्यप्रकाश घाटोळे, डॉ.प्रेमशंकर तिवारी, विजय शर्मा, सय्यद यासिन उर्फ बब्बू समवेत बहुसंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.    

टॅग्स :Akolaअकोला