शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील सेतू केंद्र बंद; कामकाज प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:08 IST

विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

ठळक मुद्देनागरिकांना सहन करावे लागले हेलपाटे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र (सेतू केंद्र) शुक्रवारी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणारे कामकाज प्रभावित झाल्याने, विविध कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.ज्या गावांमध्ये महा ई-सेवा केंद्र सक्षमरीत्या नागरिकांना सेवा देऊन उदरनिर्वाह करीत आहेत, अशा गावांमध्ये अतिरिक्त सीएससी केंद्र देण्यात येऊ नये, शहरी भागात सीएससी केंद्र मंजूर करताना एक किलोमीटर अंतराची र्मयादा ठेवण्यात यावी, महा ई-सेवा केंद्रांमार्फत दिल्या जाणार्‍या विविध शासकीय व निमशासकीय सेवांसाठी देण्यात येणार्‍या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, संग्राम केंद्राच्या धर्तीवर मानधन, संगणक, प्रिंटर, वीज, स्टेशनरी व सरकारी गाळे, असा लाभ देण्यात यावा, महा ई-सेवा केंद्र चालकांना कमी व्याज दरावर कर्ज देण्यात यावे, डिजिटल ७/१२ व ८-अ चा अद्ययावत डेटा महा ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे  इत्यादी मागण्यांसाठी राज्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंदला पाठिंबा म्हणून अकोला जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्र चालकांनी २४ नोव्हेंबर रोजी महा ई-सेवा केंद्र बंद ठेवले. दिवसभर सेतू केंद्र बंद राहिल्याने सेतू केंद्रामार्फत होणारे कामकाज प्रभावित झाले. त्यामुळे सेतू केंद्रांमार्फत होणार्‍या कामांसाठी नागरिकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण