शिवसेनेच्यावतीने अकोटा येथे शिवजन्मोत्सव सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:19 IST2021-04-01T04:19:32+5:302021-04-01T04:19:32+5:30

यावेळी माजी आमदार संजय गावंडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून पूजन व जलाभिषेक मोकाशे ...

Shivjanmotsav ceremony at Akota on behalf of Shiv Sena | शिवसेनेच्यावतीने अकोटा येथे शिवजन्मोत्सव सोहळा

शिवसेनेच्यावतीने अकोटा येथे शिवजन्मोत्सव सोहळा

यावेळी माजी आमदार संजय गावंडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून पूजन व जलाभिषेक मोकाशे महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने, शहरप्रमुख सुनील रंधे, गटनेते मनीष कराळे यांनी पूजन करून आरती केली. यावेळी कुणाल कुलट, अमोल पालेकर, सुभाष सुरतने, किरण शेंडे, हर्षदा जायले, अक्षय घायल, विजय भारसाकळे, शिवा गोटे, संजय रेळे, पिंटू वानखडे, मुकेश ठोकळ, नीलेश गौड, दीपक रेखाते, स्वराज पोटे, दिवाकर भगत, गोपाल कावरे, जितू चंडालिया, पुंडलिक पद्मने, हर्षदा जायले, अनिल जवंजाळ, अंकुश थुटे, विशाल कंटाळे, निखिल राऊत, चेतन कावरे, रोशन गणभोज, रूपेश जांभळे, सागर जांभळे, राम शेंडे, गोविंद चावरे, नीलेश मोगरे, श्रीकांत साबळे, संतोष पालेकर, जगदीशसिंग ठाकूर, विठ्ठल रेळे यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shivjanmotsav ceremony at Akota on behalf of Shiv Sena