वाडेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:36 IST2021-02-21T04:36:10+5:302021-02-21T04:36:10+5:30

नितीन मानकर शिवसेना उपतालुका प्रमुख, अरुण पळसकर, सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शेठ कडारकर, शामलाल ...

Shiva Jayanti celebrations at Wadegaon | वाडेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

वाडेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

नितीन मानकर शिवसेना उपतालुका प्रमुख, अरुण पळसकर, सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश शेठ कडारकर, शामलाल लोध, सागर सरप, मनोहर सोनटक्के, अरुण काकड, माजी जि. प. सदस्य हिम्मतराव घाटोळ, प्रमोद डोंगरे, सुनील मानकर, विनोद राहुडकार, दत्ता मानकर, अंकुश शहाणे, राजेश्वर पळसकर, निवृत्ती म्हैसणे, दीपक मसने, अनंता काळे, किस्ना कळस्कर, अरुण हुसे, ज्ञानेश्वर सरप, शेख चांद, तंटामुक्ती अध्यक्ष राजवर्धन डोंगरे, मुकिंदा काळे, संदीप घाटोळ, शिवा मानकर, आशिष भटकर, सतीश ठोंबरे, चेतन कारंजकर, दत्ता मानकर, मुरलीधर मसने, शांताराम शेगोकार, वैभव सौंदळे, प्रवीण मानकर, विशाल सरप , पवन भटकर, विशाल पारखेडे, आकाश पाटीलखेडे ,यश भटकर, छोटू गुजरकार ,यश इंगळे ,रोहित भुस्कुटे ,शुभम काळे ,प्रशांत महल्ले,पिंटू बारबुदे,संकेत भटकर,उमेश जाधव, ऋषभ खिलोशीया आदींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाला वाडेगाव पोलीस चौकीचे पीएसआय मनोज वासाडे यांनी बंदोबस्त ठेवला.

Web Title: Shiva Jayanti celebrations at Wadegaon