शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता मारहाण प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखास जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 22:46 IST

कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय  कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर  कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात देशमुख यांना  न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला.

ठळक मुद्देकंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागणार्‍या अभियंत्यास केली होती मारहाणशासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी दाखाल केला होता गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप असलेले जि. प. बांधकाम विभागातील अभियंता किशोर राऊत यांना मारहाण करून, शासकीय  कामात अडथळा आणल्यामुळे शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यावर  कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात देशमुख यांना  न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. पातूर तालुक्यातील अक्षय कुळकर्णी या कंत्राटदाराला देयक काढण्यासाठी शाखा  अभियंता किशोर राऊत हे पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. याची  माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांना  मिळाली. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी देशमुख यांनी, अभियंत्याच्या कार्यालयात जा त, त्याला जाब विचारला. अभियंता किशोर राऊत यांनी आधी पैसे द्या नंतरच  देयक काढतो,असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यासमोर  अभियंता लाच मागत असल्याचे पाहून संतप्त झालेल्या नितीन देशमुख यांच्यासह  शिवसैनिकांनी अभियंत्याला मारहाण केली. अभियंता राऊत यांच्या तक्रारीनुसार  कोतवाली पोलिसांनी नितीन देशमुख यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा  आणला म्हणून गुन्हा दाखल केला. देशमुख यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी  अभियंता किशोर राऊत याच्यावर गुन्हा दाखल केला. सेनेचे जिल्हा प्रमुख नितीन  देशमुख यांनी, जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने अर्जावर  सुनावणी घेवून त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. (प्रतिनिधी) 

टॅग्स :Akola cityअकोला शहरCrimeगुन्हाCity kotwali Police Stationसिटी कोतवाली पोलीस स्टेशनShiv Senaशिवसेना