चाेहाेट्टा बाजार येथे शिवजयंती उत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:27+5:302021-02-23T04:29:27+5:30
सौंदळा: पाचबाेले प्लाॅटस्थित गणेशनगरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष प्रतिभा भाेजने हाेत्या. यावेळी जि.प.चे कृषी सभापती ...

चाेहाेट्टा बाजार येथे शिवजयंती उत्सव साजरा
सौंदळा: पाचबाेले प्लाॅटस्थित गणेशनगरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष प्रतिभा भाेजने हाेत्या. यावेळी जि.प.चे कृषी सभापती पंजाबराव वडाळ, पिंपळकार महाराज, मेहबुबशाह दिवाण यांची प्रमुख उपस्थिती हाेती. प्रमुख वक्ते शिवव्याख्याते देवानंद गावंडे हाेते. यावेळी वक्तृत्व स्पर्धा घेतली. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाचे आयाेजन आनंद पाचबाेले व विशाल काकड, गणेश खाेकडे यांनी केले हाेते. कार्यक्रमाला माेडाेकार, काकड गुरुजी, राजकुमार तराेळे, मंगेश दळणकार, रवि वसू, नितीन देशमुख, विवेक काकड, आनंदा वसू, माेहन डांगरे, संजय पाचरकार, अमाेल म्हैसने, संदीपभाऊ मुंडाले, राजू व्यवहारे, डांगे, अभी खाेले, रवि गवई, पृथाकाकड, प्रसाद खंडेराय गाैरी, कार्तिकी पाचबाेले, स्मिता शेगाेकार, संचिता काकड, प्रज्वल एखे, स्वराज वसू, याेगीराज माेरे, मयूर खाेडके, पूर्वा काेल्हे यांनी विचार मांडले.