शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

अकोला बाजार समितीत शिरिष धोत्रेंची बिनवरोध निवड, सभापतीपदाचा चौकार

By राजेश शेगोकार | Updated: May 18, 2023 17:08 IST

अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती

राजेश शेगाेकार

अकोला :  जिल्हयातील सर्वात माेठया अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिरिष धाेत्रे तर उपसभापतीपदी ज्ञानेश्वर महल्ले यांची उप सभापती म्हणून अविराेध निवड करण्यात आली आहे.

अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सहकार पॅनलने बाजी मारली होती.  या समितीमध्ये  गेल्या चार दशकांपासून सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. यावेळी सहकार पॅनलचे १५ उमेदवार निवडून आले असून,या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना ठाकरे गट एकत्र हाेते. बाजार समितीवर सहकार पॅनलची एकहाती सत्ता आल्यानंतर गुरुवार, १८ मे रोजी सभापती व उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. सभापती पदासाठी शिरीष धोत्रे तर उपसभापती पदासाठी ज्ञानेश्वर महल्ले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. सन २००८ च्या निवडणुकीत पहिल्यांदा शिरीष धोत्रे यांची सभापतीपदी निवड झाली होती. यंदाही पूर्ण बहुमत असल्याने धोत्रे यांच्या गळ्यात पुन्हा सभापती पदाची माळ पडली असून ते सलग चाैथ्यांदा सभापती झाले आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती