शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

Zero Shadow Day : आज दुपारी सावली साथ सोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 10:05 AM

सावली २३ मे रोजी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नेहमी आपल्या सोबतीला असणारी सावली २३ मे रोजी दुपारी काही कालावधीसाठी आपली साथ सोडणार आहे.अकोल्यातील या दिवशीचा सूर्योदय सकाळी ५.४४ वाजता होईल तर सूर्यास्त ६.५३ वाजता होईल. म्हणूनच शून्य सावलीची वेळ १२.१८ मिनिटांनी राहील. लॉकडाउनच्या काळात प्रत्येक आकाशप्रेमींनी हा अनुभव आपल्या अंगणातून व छतावरून घ्यावा, असाच अनुभव अकोला, बाळापूर, मूर्तिजापूर येथेही घेता येईल. २२ मे रोजी पातूर परिसर, २४ मे रोजी तेल्हारा व अकोट परिसरातूनही शून्य सावली अनुभवता येईल. यासाठी एखादा पाइपचा तुकडा किंवा पावडरचा उंच डबा वा भरणीचा वापर करता येईल. खगोलप्रेमींनी शून्य सावलीचा विरंगुळा म्हणून आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे. महाराष्ट्रात दक्षिण भागातील सुरू झालेला हा उत्सव ३ मे ते ३१ मेपर्यंत अनुभवता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाZero Shadow Dayशून्य सावली दिवस