शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

बालकावर लैंगिक अत्याचार: आरोपीस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 13:43 IST

अकोट : अकोट येथील आॅटोचालकाने एका १५ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली.

अकोट : अकोट येथील आॅटोचालकाने एका १५ वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलिसांनी आरोपीस अटक करून १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेतली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट येथील आरोपी म. वसीम म. शफी याने एक १५ वर्षीय मुलगा आटा आणण्याकरिता दुकानावर जात असताना त्याला आपल्या एमएच ३० पी ५६७१ क्रमांकाच्या आॅटोमधून सोडतो असे सांगून आॅटोमध्ये बसविले. त्यानंतर आॅटो पोपटखेड मार्गावरील संत्रामंडी गोदामाजवळ नेऊन त्या ठिकाणी बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. या घटनेसंदर्भात पीडित मुलाच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी म. वसीम म. शफी याच्याविरुद्ध भादंवि ३७७ व पोस्कोच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला इफ्तेखार प्लॉट येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदरची कारवाई अकोट शहर व ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ग्रामीण पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटेखेडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटPOCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारी