शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

वडगाव रोठे येथे विहिरीत सांगाडा सापडल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:09 IST

तेल्हारा : तालुक्यातील ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत १५ नोव्हेंबर रोजी सांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत सापडला सांगाडा

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील ग्राम वडगाव रोठे येथील गावाबाहेरील विहिरीत १५ नोव्हेंबर रोजी सांगाडा सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.संग्रामपूर पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वानखेड येथील ३५ वर्षीय श्रीकृ ष्ण सुरेश सोळंके हा २0१६ मध्ये हरविला होता; मात्र तो वडगाव रोठे येथे त्याच्या नातेवाइकाकडे होता. वडगाव येथे काही मद्यपान करणार्‍यांनी एक वर्षाआधी आम्ही एकाला मारून विहिरीत टाकले, आम्ही काय समजतो, अशी बडबड गावात केल्याने काही सुज्ञ नागरिकांनी तेल्हारा ठाणेदार सचिंद्र शिंदे यांना माहिती दिली. ठाणेदार यांनी १५ नोव्हेंबर रोजी घटनास्थळ गाठून सदर विहिरीत सांगडा असल्याचे दिसले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सदर सांगाडा जप्त करून प्राथमिक चौकशीस प्रारंभ केला. सदर प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास तेल्हारा ठाणेदार सचिंद्र शिंदे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाDeathमृत्यू