शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

सिनेट निवडणुकीत कुलट, ठाकरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 2:18 AM

अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद, अभ्यास मंडळ व प्राचार्य मतदारसंघातून सिनेट सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानुसार मंगळवारी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्राचार्य मतदारसंघातून अकोटचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मूर्तिजापूरचे डॉ. संतोष ठाकरे यांनी विजय प्राप्त केला.

ठळक मुद्देरात्री उशिरापर्यंत प्राचार्य मतदारसंघाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदवीधर, विद्या परिषद, अभ्यास मंडळ व प्राचार्य मतदारसंघातून सिनेट सदस्य निवडीसाठी रविवारी मतदान झाले. त्यानुसार मंगळवारी मतमोजणीला प्रारंभ होताच पहिल्या टप्प्यात विद्यापीठ प्राचार्य मतदारसंघातून अकोटचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, मूर्तिजापूरचे डॉ. संतोष ठाकरे यांनी विजय प्राप्त केला. उर्वरित मतदारसंघांची रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती, त्यामुळे निकाल हाती आला नाही. पहिल्या टप्प्यात विद्यापीठ शिक्षक मतदारसंघातून तीन जागांच्या निवडीसाठी मतमोजणी झाली. त्यानंतर विद्यापीठ शिक्षक महिला वर्गवारीची आणि विद्यापीठ शिक्षक सामान्य वर्गवारीची मतमोजणी करण्यात आली. प्राचार्य मतदारसंघातून १0 सदस्य निवडीसाठी एससी संवगार्तून अविनाश घरडे यांनी ७६ मते मिळवून विजय प्राप्त केला. प्रतिस्पर्धी श्रीप्रभू चापके यांना ५६ मतांवर समाधान मानावे लागले. ओबीसी संवर्गातून प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांना ७६, तर नंदकिशोर ठाकरे यांना ५४ मते मिळालीत. व्हीजेएनटी संवर्गात संजीव मोटके यांनी ६८ मते प्राप्त करून विजय प्राप्त केला. बाश्रीटाकळीचे मधुकर पवार यांना ५१ मते प्राप्त केली. प्राचार्य महिला वर्गवारीत संयोगिता देशमुख यांनी ७0 मते घेऊन विजय मिळविला. रात्री उशिरापर्यंत पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ आणि विद्यापीठ अभ्यास मंडळ मतदारसंघाची मतमोजणी सुरू होती. त्यामुळे या मतदारसंघांचे निकाल वृत्त लिहिस्तोवर हाती आले नव्हते. विविध मतदारसंघांमध्ये रिंगणात असलेल्या अकोल्यातील ३५ उमेदवारांपैकी केवळ दोनच उमेदवारांचे निकाल जाहीर झाले होते.

टॅग्स :universityविद्यापीठ