शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

महिलेच्या हत्येप्रकरणी दुसरा संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 2:14 AM

पातूर : तालुक्यातील मळसूर येथील कविता जितेश पटेल (३0) हिचा ३१ ऑक्टोबर रोजी खून करून विवरा फाट्याजवळील रस्त्यावर मृतदेह टाकण्यात आला होता. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पातूर पोलिसांनी व्यक्त केला असून, दुसर्‍या संशयीतास १ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोबाइल कॉल डिटेलवरून पोलीस तपास करीत आहेत. 

ठळक मुद्देकॉल डिटेलवरून हत्येचा तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कपातूर : तालुक्यातील मळसूर येथील कविता जितेश पटेल (३0) हिचा ३१ ऑक्टोबर रोजी खून करून विवरा फाट्याजवळील रस्त्यावर मृतदेह टाकण्यात आला होता. या महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पातूर पोलिसांनी व्यक्त केला असून, दुसर्‍या संशयीतास १ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात मोबाइल कॉल डिटेलवरून पोलीस तपास करीत आहेत.   मळसूर येथील मृत कविता जितेश पटेल हिचा मृतदेह ३१ ऑक्टोबर रोजी विवरा फाट्याजवळ आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला होता. याप्रकरणी गिरजा शंकर पारसकर  यांनी पातूर पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर महिलेचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी ३१ ऑक्टोबरच्या रात्रीच वाडेगाव येथील संशयित राजेंद्र ऊर्फ रवी सरप (पाटील) यास चौकशीसाठी ताब्यात घेलले आहे. तसेच त्याच्याकडून दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत व सध्या मोबाइल कॉल डिटेलचा तपास सुरू आहे. त्या मृत महिलेसोबत त्याने अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली आहे. त्याच्या चौकशीतून पोलिसांनी विलास अवचार या दुसर्‍या संशयीत आरोपीस ताब्यात घेतले आहे.  पुढील तपास पातूर पोलीस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पी. एल. झोडगे करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हा