शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अँपच्या माध्यमातून चोरी गेलेल्या कारचा शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 02:10 IST

यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून चोरी गेलेल्या कारचा अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतला आणि नागपूर पोलिसांना माहिती कळविली. त्यामुळे कार लंपास करणार्‍या पती, पत्नीस नागपूर पोलिसांनी अटक केली. 

ठळक मुद्देनेर परसोपंत येथून कार चोरी अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतलानागपूर पोलिसांना कळविली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून चोरी गेलेल्या कारचा अकोला सायबर पोलिसांनी व्हॉट्स अँपच्या माध्यमातून शोध घेतला आणि नागपूर पोलिसांना माहिती कळविली. त्यामुळे कार लंपास करणार्‍या पती, पत्नीस नागपूर पोलिसांनी अटक केली. यवतमाळ जिल्हय़ातील नेर परसोपंत येथून ३ ऑक्टोबर रोजी  एमएच ३६ एच ४५४४ क्रमांकाची कार चोरी झाली होती. या प्रकरणात पंकज दादाराव भोकरे (३२ रा. व्याहडी ता. नेर) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरी काम करणार्‍या मुन्ना धुर्वे व त्याच्या पत्नीने संगनमत करून त्यांची कार चोरून नेली. कार मालकाने सायबर पोलीस ठाणे अकोला येथील पोलीस कर्मचारी प्रशांत केदारे यांना चोरी झालेल्या कारबाबत माहिती दिली. केदारे यांनी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रवीण धुमाळ यांच्या मार्गदर्शनात व्हॉट्स अँपवर आरोपी व कारचे फोटो प्रसारित केले आणि अवघ्या काही तासांमध्ये कारसह आरोपी दाम्पत्य मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या केळवद(जि. नागपूर) येथे असल्याची माहिती मिळाली.

टॅग्स :Crimeगुन्हाSocial Mediaसोशल मीडिया