सेवेचा सागर
By Admin | Updated: September 9, 2014 01:14 IST2014-09-09T01:14:09+5:302014-09-09T01:14:09+5:30
गेले १० दिवस प्रत्येकाला आनंदात चिंब भिजवून आज बाप्पा पुढच्या वर्षी परत येण्यासाठी प्रवासाला निघाले. बाप्पाचा विसर्जन उत्सव अतिशय धुमधडाक्यात साजरा झाला. गांधीसागर तलाव परिसरात

सेवेचा सागर
ुलडाणा : आज, सोमवार सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९२२.५0 मिमी. पाऊस झाला आहे. पावसाची ही सरासरी ७0.९६ टक्के असून, सर्वाधिक म्हणजे ११४ मिमी. पाऊस बुलडाणा तालुक्यात पडला आहे. त्या खोलाखाल ९0 मिमी. पाऊस हा मेहकरमध्ये ९९ तर मोताळय़ात ९0 मिमी. पाऊस नोंदविला गेला आहे.
पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प ह्यफुगलेह्ण असून, नदी-नालेही दुथडी भरून वाहत आहेत.
वान प्रकल्पात ९१.६८ टक्के, पेनटाकळी ५७.१३ टक्के, तोरणा २९.५३ टक्के, उतावळी ७0.७४ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील १४ सिंचन तलाव १00 टक्के भरले असून, १४ सिंचन तलाव हे ५0 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्या गेले आहेत.
** येळगाव फुल्ल..
बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणार्या येळगाव धरणात १00 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे या धरणाचे स्वयंचलित गोडबोले दरवाजे उघडले आहेत. बुलडाणा शहराला संपूर्ण वर्षभराच्या पाण्याची तरतूद हा प्रकल्प भरल्याने झाली आहे. या प्रकल्पाची क्षमता १२.४0 दलघमी. एवढी आहे.
** खडकपूर्णाचे १९ दरवाजे उघडले
जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाच्या जलसाठय़ात वाढ झाल्याने आज सकाळी ११ वाजता सर्वच्या सर्व