देवळी येथे स्वच्छता अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:17 IST2020-12-24T04:17:51+5:302020-12-24T04:17:51+5:30

सरपंच वैशाली विकास सदांशिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष संजय बोबडे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद ...

Sanitation campaign at Deoli | देवळी येथे स्वच्छता अभियान

देवळी येथे स्वच्छता अभियान

सरपंच वैशाली विकास सदांशिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात तंटामुक्ती अध्यक्ष संजय बोबडे, ग्रामपंचायत सदस्य देवानंद सदांशिव, स्वच्छतागृही सुरेंद्र सदांशिव, ग्रामपंचायत कर्मचारी मनीष म्हस्के, ग्रामस्थ सुभाष बोबडे, हरिदास निमकंडे, नंदू राऊत, सोपान गिऱ्हे, बुद्धप्रकाश सदांशिव, करण भटकर, शशिकांत सदांशिव, रोहित सदांशिव, शुभमंगल सदांशिव, दिलीप खांडेकर, संतोष नवलकार आदी उपस्थित हाेते.

गुरुदेव सेवाश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण

अकोला : अ.भा. गुरुदेव सेवा मंडळाच्या श्री गुरुदेव सेवाश्रमात राष्ट्रसंतांच्या पुण्यस्मरण उत्सवाचे शनिवारी व रविवारी आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा सेवाधिकारी रवींद्र मुंडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साेहळा हाेणार आहे. उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून आमदार नितीन देशमुख, ह.भ.प. देवराज कापडे, चंद्रकांत सावजी, हरिदास जायले, विजय मुंडगावकर, ह.भ.प. सुधाकर जवंजाळ, डॉ. सुबोधचंद्र लहाने, महादेव राऊत उपस्थित राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी सत्कार समारंभ व मार्गदर्शनपर कार्यक्रम हाेणार आहे. याप्रसंगी आमदार रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, दत्तात्रय लांडे, गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.राजाभाऊ देशमुख, उपसर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे, चंद्रकांत शर्मा, सेवा समिती अध्यक्ष बलदेवराव पाटील, अशोक रत्नपारखी, अ‍ॅड. श्रीदेवी साबळे, मधुकर देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. समारोपीय आभार प्रदर्शन जिल्हा प्रसिद्धिप्रमुख संजय देशमुख , बाळापूर तालुका सेवाधिकारी प्रदीप गिऱ्हे, मुकेश वाकोडे यांच्या राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काशिराम गावंडे, ज्ञानदेवराव भाकरे, दिलीप लुले, काशिराम लोखंडे, दीपकराव आखरे आदी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Sanitation campaign at Deoli