शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

प्रिंप्री जैनपुर येथे पार पडली रिव्हर्स ट्रॅक्टर-ट्राॅली स्पर्धा    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 4:25 PM

अकोटः शेतकरी बांधव व ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, मातीशी घट्ट नाळ जुडलेला  ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली ही अनोखी स्पर्धा    अकोट तालुक्यातील प्रिप्री खु.येथे पार पडली.

अकोटः शेतकरी बांधव व ट्रॅक्टर चालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, मातीशी घट्ट नाळ जुडलेला  ट्रॅक्टर याकरिता मारोती महाराज संस्थान कडून रिव्हर्स ट्रॅक्टर ट्राॅली ही अनोखी स्पर्धा    अकोट तालुक्यातील प्रिप्री खु.येथे पार पडली.सातपुडा पायथ्याशी कोणताही गाजावाजा न करता गावकरी लोकसहभागातून अशा स्पर्धा घेतात. शेतकरी बैलबंडी वरून ट्रॅक्टर वर आला. गावागावात ट्रॅक्टरची वाढती संख्या आधीच गाव व शेतातील रस्ते अंरूद आहेत.अनेकदा ट्रक्टर सोबत ट्राली असताना मागे रीव्हर्स घेत असताना अपघात घडतात.त्यामुळे अशा स्पर्धातुन चालकांचे नैपुण्य दिसुन येते. अशा शेतकरी बांधवाचे बैलाचा शंकरपट बंद झाल्यागत असतांना ट्रक्टर सोबत ट्राली रीव्हर्स स्पर्धा काहीतरी शिकवण देऊन जात आहेत.अशा स्पर्धेचे उदघाटन जि. प. सदस्य बाळासाहेब बोंद्रे , अ.भा.छावा संघटना जिल्हाध्यक्ष रणजित पाटिल काळे, शिवसेना गटनेते मनिष कराळे यांची उपस्थिती होती. याक् स्पर्धेत सहभागी चालकांनी आपले कौशल्य दाखविले. स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळा अस्थिरोग  तज्ञ अभय पाटिल यांची उपस्थिती होती. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस ११ हजार १११ रुपये दत्ता पाकधाने,व्दितीय बक्षिस ७ हजार१११ रुपये गणेशराव पवार तर तृतीय बक्षीस अमित ढोले यांना प्रदान करण्यात आले.यावेळी प्रविण ठाकरे, साहेबराव भगत, बाळकृष्ण बोंद्रे, दिपक भगत, संदिप मानकर,दिपक भगत,शांतारामजी मानकर, गोवर्धन बानेरकर यांची उपस्थिती होती. या स्पर्धाचे आयोजन प्रिंप्री जैनपुर गावकरी मंडळीने केले होते, अशी माहीती ज्ञानेश्वर मानकर यांनी दिली.

टॅग्स :Akolaअकोलाakotअकोट