आकोली जहाँगीर येथे रक्तदान शिबिरात युवकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:19 IST2021-05-09T04:19:33+5:302021-05-09T04:19:33+5:30

संभाजी ब्रिगेड, आकोली जहाँगीर व कार्ली तथा छत्रपती ग्रुप, जामठी बु, यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिरात तब्बल ५१ युवकांनी रक्तदान ...

Response of youth in blood donation camp at Akoli Jahangir | आकोली जहाँगीर येथे रक्तदान शिबिरात युवकांचा प्रतिसाद

आकोली जहाँगीर येथे रक्तदान शिबिरात युवकांचा प्रतिसाद

संभाजी ब्रिगेड, आकोली जहाँगीर व कार्ली तथा छत्रपती ग्रुप, जामठी बु, यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिरात तब्बल ५१ युवकांनी रक्तदान केले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष तेजस टापरे, तालुका कार्याध्यक्ष उज्ज्वल ठाकरे, माजी सरपंच भीमरावजी शेंड, नंदलालजी ठाकूर, सुरेश फुलमाळी, सागर नवले, विशाल भगत, ऋषिकेश काळे, चंद्रशेखर काळे, प्रतीक कलाके, प्रणव भिवरकर, उमेश नागदिवे, सिद्धार्थ गजभिये, विकास तिडके, संदेश राऊत, अविनाश तिडके, वैभव वाळके, विकास घोडेस्वार, सचिन देशमुख, वैभव खंडारे, अजय वानखडे, केशव काळे, अभिजित देशमुख, आकाश चुडे, अंकुश किर्दक, रौनक किर्दक, नितीन डोंगरे, योगेश सरदार, कुलदीप देशमुख, आदेश वानखडे, अंकुश काळे, शुभम निंघोट, सुमित भगत, स्वप्निल सरदार, महेश मोहोड, अनिकेत साउतकर, विक्की बरडे, प्रदीप कोकणे, शुभम देशमुख, गौरव देशमुख, प्रतीक मोहोड, अभी सुरजुसे आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Response of youth in blood donation camp at Akoli Jahangir