शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

टीईटी उत्तीर्ण नसतानाही मान्यता दिलेल्या शिक्षकांची चौकशी होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:24 IST

अशा शिक्षकांची माहिती तातडीने शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शनिवारी दिले आहेत.

अकोला : शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांनाशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक केले आहे. शिक्षक पदावर नियुक्त केलेल्या शिक्षकांनी ‘टीईटी’ परीक्षा तीन संधीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या; परंतु टीईटी परीक्षा उत्तीर्ण न करताच, राज्यात अनेक ठिकाणी शेकडो शिक्षकांना शिक्षणाधिकाºयांनी मान्यता दिल्या. त्यामुळे अशा शिक्षकांची माहिती तातडीने शिक्षण संचालनालयास सादर करण्याचे निर्देश प्राथमिक विभागाचे शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी शनिवारी दिले आहेत. माहिती सादर न करणाºया शिक्षणाधिकाºयांना शासनासोबत उच्च न्यायालयालासुद्धा जाब द्यावा लागणार आहे.यासंदर्भात डीटीएड्, बीएड् स्टुडंट असोसिएशनने शासनाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील सर्व जिल्ह्यातील १३ फेब्रुवारी २0१३ नंतर सर्व प्राथमिक शाळांमध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या शिक्षकांना त्या काळात कार्यरत शिक्षणाधिकाºयांनी मान्यता दिली. अशा शिक्षणाधिकाºयांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्यावर काय कारवाई केली, याची माहिती सादर करावी. औरंगाबाद खंडपीठामध्ये कोणत्याही क्षणी हा विषय सुनावणीला येणार असल्याने, सर्व प्राथमिक शाळांमध्ये टीईटी उत्तीर्ण न करताही मान्यता दिलेल्या शिक्षकांची माहिती त्यांच्या वैयक्तिक मान्यतेच्या प्रतीसह संचालनालयास व शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे २१ डिसेंबरपर्यंत पाठविण्याचे आदेश शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर यांनी दिले असून, ही माहिती सादर न करणाºया शिक्षणाधिकाºयांची नावे, शासनासोबतच उच्च न्यायालयास कळविण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक