राजेंद्र कुकडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:44+5:302021-06-05T04:14:44+5:30

अकोला : गांधीग्राम येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. ...

Rajendra Kukde passes away | राजेंद्र कुकडे यांचे निधन

राजेंद्र कुकडे यांचे निधन

अकोला : गांधीग्राम येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र भास्करराव कुकडे (५९) यांचे दि. ४ जून २०२१ ला अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

--------------------

गयाबाई रौंदळे

मळसूर : येथील गयाबाई श्रीराम रौंदळे (८५) यांचे दि. ३ जून रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

--------------------

प्रफुल्ल वसंतराव कवर

अकोला : जुन्या शहरातील शिवचरण पेठ येथील प्रफुल्ल वसंतराव कवर (७७) यांचे सोमवार, दि. ३१ मे २०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे दोन भाऊ, एक बहीण, पुतणे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. (फोटो)

Web Title: Rajendra Kukde passes away