शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे; विशेष पथकाची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:34 IST

अकोला - खदान व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली.

ठळक मुद्देदेवी खदान नाका येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकलात्यानंतर मोठ्या उमरीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, या ठिकाणावरून दिनेशकुमार राजकुमार जैन याला ताब्यात घेण्यात आले. चार जुगारींविरुद्ध सिव्हिल लाइन्स व खदान पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला - खदान व सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या दोन जुगार अड्ड्यांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी सायंकाळी छापेमारी केली. या दोन जुगार अड्ड्यांवरून चार जुगारींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.देवी खदान नाका येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरून शेख महेबूब शेख दाऊद रा. खंडेलवाल भवनजवळ अकोला, दीपक माणिक तिरुपती रा. ख्रिश्चन कॉलनी जेतवन नगर, सुप्रसाद रामप्रसाद बरदिया रा. जेतवन नगर या तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख व मोबाइल, असा एकूण तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर मोठ्या उमरीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून, या ठिकाणावरून दिनेशकुमार राजकुमार जैन याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चार जुगारींविरुद्ध सिव्हिल लाइन्स व खदान पोलिस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसCrimeगुन्हा