शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरातील मुख्य बाजारपेठेतील वरली अड्डयावर छापा; सहा जुगारी अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 16:30 IST

अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी जैन मंदिरामागील मटका बाजारात सुरु असलेल्या जूगार अड्डयावर छापेमारी केली.

ठळक मुद्देरली अड्डा सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली.त्यांच्या पथकाने या ठिकाणावर पाळत ठेउन छापेमारी केल्यानंतर सहा जुगारींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- सचिन राऊत अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी जैन मंदिरामागील मटका बाजारात सुरु असलेल्या जूगार अड्डयावर छापेमारी केली. यावेळी सहा जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहराच्या मुख्य बाजारपेठेतील मटका बाजारात वरली अड्डा सुरु असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांच्या पथकाने या ठिकाणावर पाळत ठेउन छापेमारी केल्यानंतर सहा जुगारींना ताब्यात घेतले. यामध्ये पोळा चौकातील रहिवासी केशव हरीभाउ गावंडे, खैर मोहम्मद प्लॉट येथील रहेमान शहा शौकत शहा, शिवाजी नगरातील रहिवासी विलास चंद्रकांत पखाले, खदान येथील रहिवासी रियाज अहेमद, वाशिम बायपासवरील पंचशील नगरातील रहिवासी बाबाराव वैद्यनाथ घुमरे तसेच वरुळ जउळका येथील रहिवासी राजेश विश्वनाथ घुगे या सहा जनांचा समावेश आहे. त्यांच्याकडून तब्बल २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा वरली अड्डा शिवसेनेचा एक माजी पदाधिकारी व कटारे नामक इसमाचा असल्याची माहिती विशेष पथकाच्या पोलिसांनी दिली.जुगार अड्डे फोफावलेशहरासह जिल्हयात जुगार अड्डे मोठया प्रमाणात सुरु असून याला पोलिसांचाच राजाश्रय असल्याचे दिसून येत आहे. खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्डयावर विशेष पथक तसेच शहर पोलिस उपअधिक्षकांच्या पथकाकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र इतर विभाग व पोलिस ठाण्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याची माहिती आहे. 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिसCrimeगुन्हा