शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

जुगार अड्डयावर छापा; ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:29 PM

अकोला - गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला.

अकोला - गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सिटी कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. या ठिकाणावरुन ४ जुगारींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आझाद कॉम्प्लेक्समधील एका फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या अंदर बाहर नावाच्या नवीन जुगार अड्डयावर सिटी कोतवालीचे ठाणेदार विलास पाटील यांच्या मार्गदर्शनातील पथकाने छापा टाकला. या ठिकाणावरुन अफजल खान फीरोज खान रा. बैदपुरा, मुसबीर खान आतीक खान रा. बैदपुरा, सैयद आतीक सैयद करीम रा. सिंधी कॅम्प व मो. हनीफ मो. इसाक रा. मुजफ्फर नगर या चार जुगारींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून रोख तीन हजार रुपये, ९ हजार रुपये कीमतीचे ३ मोबाईल आणि २० हजार रुपये कीमतीचा एक मोबाईल असा एकून ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विलास पाटील, एएसआय जायभाये, प्रमोद पाटील, विपुल सोळंके, नागसेन वानखडे, ज्ञानेश्वर रडके यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी