शेगावच्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर राडा

By Admin | Updated: March 21, 2017 14:07 IST2017-03-21T14:07:07+5:302017-03-21T14:07:07+5:30

शेगाव : येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर मंगळवारी दुपारी पुन्हा राडा झाला.

Rada at the buffer center of Nafed in Shegaon | शेगावच्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर राडा

शेगावच्या नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर राडा

शेगाव : येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर मंगळवारी दुपारी पुन्हा राडा झाला. याप्रकरणी तणाव निर्माण झाल्याने, शेतकऱ्यांनी पोलिस स्टेशन गाठले असून, ठाणेदार घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेमुळे शेगाव येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर पुन्हा खळबळ उडाली आहे.

Web Title: Rada at the buffer center of Nafed in Shegaon