शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यात कसूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षिका निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:01 IST

वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कर्तव्यात कसूर करणे, विनापरवानगी रजेवर जाणे, आढावा बैठकीत माहिती उपलब्ध करून न देणे आदि कारणांखाली वाशिम येथील एकात्मिक बाल विकास सेवा पर्यवेक्षिका करुणा बडगे यांना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी दिनांक १३ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सीडीपीओ आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्या बैठकीत बडगे या गैरहजर होत्या. सदर बैठकीत बडगे यांना निलंबित करण्याचे आदेश मीना यांनी दिले होते, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका गिºहे यांनाही सदर सभेत गैरहजर असल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. महिला व बाल विकास विभागाच्या आढावा सभेत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सभेत माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे  प्रस्ताव न आणलेल्या पर्यवेक्षकांची सीईओ मीना यांनी चांगलीच कानऊघडणी केली. अंगणवाडी केंद्र मध्ये १०० टक्के मुलांची उपस्थिती, पोषण आहार, आरोग्य, गोवर व रूबेला लस याबाबत सुचना करण्यात आल्या. यावेळी आपल्या कर्तव्यात कसूर करणाºया अधिकारी व कर्मचाºयांची गय केली जाणार नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना म्हणाले. बैठकीला उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, विस्तार अधिकारी तुषार जाधव आणि मदन नायक यांच्यासह सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका यांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमsuspensionनिलंबन