अकोटात दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST2020-12-13T04:33:32+5:302020-12-13T04:33:32+5:30

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, उपजिल्हाप्रमुख (अकोला ) मुकेश मुरूमकर, युवासेना विस्तारक राहुल कराळे, तालुकाप्रमुख श्याम गावंडे, शहरप्रमुख ...

A procession of donkeys on donkeys in Akota | अकोटात दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून मिरवणूक

अकोटात दानवे यांच्या पुतळा गाढवावर बसवून मिरवणूक

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, उपजिल्हाप्रमुख (अकोला ) मुकेश मुरूमकर, युवासेना विस्तारक राहुल कराळे, तालुकाप्रमुख श्याम गावंडे, शहरप्रमुख सुनील रंधे, जि. प. सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, विजय अंभोरे, रोशन पर्वतकर, सुभाष सुरतने, जि. प. सदस्य राजेंद्र मोरे, प. स. सदस्य मुरलीधर खोटे, रमेश खिरकर, विजय ढेपे, कुणाल कुलट, गोपाल कावरे, शिवा गोटे, संजय भट्टी, गजानन जायले, गोविंद चावरे, कमल भास्कर, प्रशांत रनगिरे, रणजित कहार, उमेश आवारे, सोपान साबळे, विजय भारसाकळे, दिवाकर भगत, प्रशांत येऊल, रमेश खिरकर, दीपक रेखाते, विलास ठाकरे, वासुदेव गावंडे, चंडकिशोर तायडे, विक्रम मोडक, नितीन काकड, देवा मोरे, भंगाळे, देवा कायवाटे, सुनील वानखडे, दुर्गा शिवरकार, रोहन अंभोरे, राजू ठाकूर, अनिल वानखडे, गजानन सोळंके, गजानन सातपुते तसेच शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. (फोटो)

-----------------------------------------

तेल्हारा येथेही दानवे यांचा निषेध

तेल्हारा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेच्या वतीने तेल्हारा येथे जाहीर निषेध करून टॉवर चौकातून रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: A procession of donkeys on donkeys in Akota