शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

अकोला ते राजस्थान पायदळ वारी करून परत आलेल्या भाविकाचा गौरव

By atul.jaiswal | Published: December 01, 2017 3:02 PM

अकोला: आपल्या संकल्प पूतीर्साठी अकोल्यावरून राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता दर्शन करून चोवीस दिवसात  तब्बल तेराशे किमी अंतर पायदळवारी करणाºया गणेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

ठळक मुद्दे चोवीस दिवसात कापले तब्बल तेराशे किमी अंतर. खाटु शाम व जीन माता धामला भेट देऊन ते परत अकोला येथे पोहचले.

अकोला: आपल्या संकल्प पूतीर्साठी अकोल्यावरून राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता दर्शन करून चोवीस दिवसात  तब्बल तेराशे किमी अंतर पायदळवारी करणाºया गणेश शर्मा यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गणेश शर्मा यांनी आपली ही संकल्प पायदळ यात्रा अकोला शहरातील  गांधी चौकातून प्रारंभ केली. अनेक गावातून मार्ग काढीत राजस्थान येथील खाटु शाम व जीन माता धामला भेट देऊन ते परत अकोला येथे पोहचले.राजस्थानी समाज संघटनाच्या वतीने गुरुवारी गांधी चौकातील आंबा माता मंदिर परिसरात गणेश शर्मा यांचा आ. गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते व खाटु शाम परिवाराचे कमलकिशोर अग्रवाल,रा.ब्रा .संघटनचे अध्यक्ष संजय शर्मा, अग्रवाल समाजाचे उमेश खेतान, रामदेवबाबा सेवा समितीचे ओमप्रकाश गोयनका ,राम उत्सव समितीचे भरत मिश्रा यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी गणेश शर्मा यांनी आपल्या प्रवासाचे अनुभव कथन करीत महानगरातील नागरिकांच्या सामाजिक स्वास्थासाठी आपण ही संकल्प पायदळयात्रा पूर्ण केली असल्याचे सांगितले .संचालन भरत मिश्रा यांनी तर आभार जयभोले रसवंतीचे राजू शर्मा यांनी केले. यावेळी संतोष अग्रवाल, शाम पचोरी, दिलीप खत्री, राधेशाम शर्मा,अभय बिजवे ,गोविंद शर्मा, गिरीराज जोशी,विक्रांत देशमुख, राजू मंजुळकर समवेत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.  

टॅग्स :Akola cityअकोला शहरGovardhan Sharmaगोवर्धन शर्मा