खासदार धोत्रे यांनी दिल्या राष्ट्रपती कोविंद यांना शुभेच्छा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 02:28 IST2017-07-21T02:28:49+5:302017-07-21T02:28:49+5:30
अकोला: देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांची निवड झाल्याबद्दल खासदार संजय धोत्रे यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

खासदार धोत्रे यांनी दिल्या राष्ट्रपती कोविंद यांना शुभेच्छा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: राष्ट्रपती पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत भाजपाप्रणीत रालोआचे उमेदवार रामनाथ कोविंद हे ६६ टक्के मते घेऊन विजयी ठरले. देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून कोविंद यांची निवड झाल्याबद्दल खासदार संजय धोत्रे यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.