शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

धम्म मेळाव्यासाठी अकोला सज्ज! बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाकडे लक्ष

By संतोष येलकर | Updated: October 5, 2022 18:42 IST

६ ऑक्टोबर रोजी आयोजित धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आली आहे.

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवानिमित्त विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात धम्म मेळावा घेण्याची गेल्या ३८ वर्षाची परंपरा असून, कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर यंदाही गुरुवार, ६ ऑक्टोबर रोजी आयोजित धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली अली आहे. या मेळाव्यात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायांचा जनसागर  उसळणार असून, त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मिळणाऱ्या संदेशाकडे अनुयायांचे लक्ष लागले आहे.

भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा शाखेच्यावतीने आयोजित अकोल्यातील धम्म मेळाव्याला अकोला जिल्ह्यासह वाशीम, बुलडाणा, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, औरंगाबाद, जालना, जळगाव खान्देश, अमरावती आदी राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत असतात. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित धम्म मेळाव्याला हजेरी लावत बाळासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यानुषंगाने धम्म मेळाव्याची जय्यत तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

मिरवणुकीची दणक्यात तयारीधम्म मेळाव्यापुर्वी दुपारी अकोल्यातील रेल्वे स्टेशनपासून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीत भगवान गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदेश देणारे सचित्र देखावे लक्षवेधी ठरणार आहेत. लेझीम पथके, आखाडे, श्रामनेर संघ, समता सैनिक दल, बौद्ध उपासक, उपसिका संघासह आंबेडकरी अनुयायी मोठया प्रमाणात सहभागी होणार आहेत.शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत मिरवणुकीतीतील महामानवांच्या जयघोषाने अकोला शहर निनादनार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर