शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश रेड्डी अकोल्यातून फरार; युवतीवरील बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 01:27 IST

अकोला : खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करताच प्रकाश रेड्डी हा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खडकी परिसरातील रहिवासी असलेल्या एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करणार्‍या भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्याच्या पतीविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करताच प्रकाश रेड्डी हा आरोपी फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.शहरातील खडकी परिसरातील रहिवासी ३१ वर्षीय युवती एका जीममध्ये जायची. याठिकाणी न्यू तापडिया नगरात राहणारा तथा जिल्हा परिषद सदस्याचा पती असलेला प्रकाश रुद्रस्वामी रेड्डी (४0) याच्याशी तिची ओळख झाली. विक्षिप्त मानसिकतेमध्ये असलेल्या प्रकाश रेड्डी याने तिच्यासोबत थेट शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु युवतीने नकार दिला आणि लग्न करण्यास म्हटले. युवतीच्या वडिलांसोबतही त्याने ओळख निर्माण करून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखविली. वडिलांनी त्यास सहमती दर्शविली. त्यानंतर नोव्हेंबर २0१६ मध्ये प्रकाश रेड्डी हा रात्री युवतीच्या घरी गेला. त्याने युवतीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रकाश रेड्डी हा विवाहित असल्याने, युवतीने त्याच्याशी संबंध तोडले. त्यानंतरही तो तिला त्रास देत होता. २२ फेब्रुवारी रोजी युवती घरी असताना, प्रकाश रेड्डी तिच्या घरी बळजबरीने घुसला आणि युवतीला मारहाण, शिवीगाळ करून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला, त्यानंतर त्याचा शोध सुरू करताच आरोपी फरार झाला असून, ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात त्याचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहर