शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलात बदल्या: काळे, नागरे यांच्यासह सात ‘पीएसआय’ला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 14:32 IST

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, तर काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

ठळक मुद्देअमरावतीवरून पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची अकोल्यात बदली झाली आहे. बाहेरगावाहून तीन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक अकोल्यात बदलीवर येणार आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी बदल्या व मुदतवाढीची गुरुवारी दुपारी यादी जाहीर केली.

अकोला: अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी गुरुवारी परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या, तर काही अधिकाऱ्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. मुदतवाढ मिळालेल्या अधिकाºयांमध्ये पोलीस निरीक्षक कैलास नागरे, प्रमोद काळे, एपीआय किशोर शेळके, नंदकिशोर नागलकर यांच्यासह सात पीएसआयचा समावेश आहे. अमरावतीवरून पोलीस निरीक्षक भानुप्रताप मडावी यांची अकोल्यात बदली झाली आहे.विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे यांनी बदल्या व मुदतवाढीची गुरुवारी दुपारी यादी जाहीर केली. या यादीत बदल्या करण्यात आलेल्या अधिकाºयांमध्ये एपीआय पांडुरंग फाडे, सचिन जाधव यांची अमरावती ग्रामीण, आशिष इंगळे यवतमाळ, पीएसआय संतोष केदासे यवतमाळ, पीएसआय नितीन बलीगवार, यवतमाळ, संजय कोरचे वाशिम, शरद भस्मे अमरावती ग्रामीण, राजेश साठवणे अमरावती, अशोक सूर्यवंशी बुलडाणा, आशिष बेतल यवतमाळ यांचा समावेश आहे. एक वर्ष मुदतवाढ दिलेल्या पोलीस उपनिरीक्षकांमध्ये पीएसआय दिलीप पोटभरे, संगीता रंधे, श्रीनिवास राठोड, जयसिंग पाटील, चंद्रकांत ममताबादे, प्रकाश कटाळे यांचा समावेश आहे. पीएसआय जयबिरसिंग कुंडवाल यांना सेवानिवृत्त होईपर्यंत मुदतवाढ दिली आहे. बाहेरगावाहून तीन सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षक अकोल्यात बदलीवर येणार आहेत. यात एपीआय प्रशांत संदे बुलडाणा, दिलीप मसराम यवतमाळ, संजय गवई वाशिम, पीएसआय ज्ञानेश्वर थोरात बुलडाणा, विलास दुतंडे बुलडाणा, सुधाकर गवारगुरू बुलडाणा, सुकेशिनी जमधाडे वाशिम, कैलास इंगळे वाशिम यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस