शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अकोला जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2020 12:07 PM

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.

अकोला : जिल्ह्यात ७० पाणंद रस्ते कामांचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दहा पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार असून, यासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या सातही तालुक्यांत प्रत्येकी दहा याप्रमाणे ७० पाणंद रस्त्यांची कामे करण्याचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींच्या सहभागातून पाणंद रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकसहभागातून पाणंद रस्त्यांची कामे सुरू करण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना दिले आहेत, असे उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोला