पेट्राेलचा भडका; केंद्रीय मंत्र्यांची प्रतीकात्मक धिंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:10+5:302021-06-29T04:14:10+5:30

आंदाेलनाच्या चाैथ्या दिवशी उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, बंडू सवाई, देवीदास बोदडे, मुन्ना मिश्रा, संतोष रणपिसे, अनिल शुक्ला, राजाभाऊ गाढे, कुणाल ...

Petrol explosion; Symbolic Dhind of Union Ministers | पेट्राेलचा भडका; केंद्रीय मंत्र्यांची प्रतीकात्मक धिंड

पेट्राेलचा भडका; केंद्रीय मंत्र्यांची प्रतीकात्मक धिंड

आंदाेलनाच्या चाैथ्या दिवशी उपजिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकार, बंडू सवाई, देवीदास बोदडे, मुन्ना मिश्रा, संतोष रणपिसे, अनिल शुक्ला, राजाभाऊ गाढे, कुणाल शिंदे, राजू वगारे, प्रमोद धर्माळे, राजू मिसे, अक्षय नागपुरे, स्वप्निल अहिर, अमोल खडसान, शुभम इंगळे, राजेश कानपूरे, आशू तिवारी, बाळू चव्हाण, संतोष भालेराव, उमेश टेकाड़े, अनिल परचुरे, पंकज बाजोळ, निखिल धनबर, अभी खेळकर, राजेश सावळे, मोहित बुंदेले, राजेश सूर्यवंशी, ओम जोध, अक्षय वानखडे, निखिल ताकवाले, निखिल ठाकूर, ओम वानखडे, तुषार ढवळे, नीलेश भोसले, संतोष आखरे, भगवान वानखडे, दशरथ मिश्रा, भोला जाधव, गजू जाधव, भूषण बरडिया, गणेश बरडिया, सोनू बरडिया, विनोद ढोले आदींसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. आंदाेलनाचे आयाेजन नगरसेवक गजानन चव्हाण, विभागप्रमुख राजेश इंगळे, देवा गावंडे, मनीष भोबळे, गोपाल लव्हाळे, गणेश बुंदेले, सुरेश इंगळे यांनी केले होते.

Web Title: Petrol explosion; Symbolic Dhind of Union Ministers