शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आओ फिरसे दिया जलाये...दीपप्रज्वलन करून अटलजींना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:53 IST

अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली.

ठळक मुद्देसकाळी ११ वाजता भाजपा कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भाषणे झाली.

अकोला : अकोला जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यालयात अटलजींना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीमध्ये होत असलेल्या अंतिम संस्काराचा वेळ साधत अकोल्याच्या कार्यालयात एकशे पाच पणत्या लावून आगळी-वेगळी श्रद्धांजली दिली.त्यावेळी जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील, वसंत बाछुका, कृष्णा शर्मा, हरिभाऊ काळे, रामदास तायडे, अनिल गावंडे, रवी गावंडे, अमरसिंग भोसले, गिरीश जोशी, डॉ. विनोद बोर्डे, अजय शर्मा, माधव मानकर, संजय उजाडे, शिवा शर्मा, रमण जैन, गजानन राजभाट, वसंत मानकर, अभिमन्यू नळकांडे, परमेश्वर साखरे, काशीराम हिवराळे, राजूभाऊ कुलकर्णी, वसंतराव मानकर, विजय फुकट, रमाकांत भरकर, राजू कुलकर्णी, रामदास तायडे, स्वप्निल बोळे, जितेश अहीर, सुजित शहा संदीप वानखडे, तेजराव इंगळे, व्ही.पी. देशमुख, लक्ष्मीकांत गावपांडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांची भाषणे झाली.त्यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, डॉ. विनोद बोर्डे, डॉ. किशोर मालोकार, गिरीश जोशी, अनिल गावंडे, माधव मानकर, अनुप गोसावी, गजानन लोणकर, अजय शर्मा हरिभाऊ काळे, विवेक भरणे, बबलू देशमुख, उकंडराव सोनोने, बबलू पळसपगार, संजय उजाडे, दिलीप मिश्रा, अमोल गोगे, विजय फुकट, रमाकांत भरकर, बाबुलाल कांगटे, हेमंत शर्मा, अनिल पटेल, रोहित खोवाल, अक्षय गंगाखेडे, तुषार कुंभार, मोहित सैवाल, अभिषेक भगत, अमोल गीते, बाबाराव भाकरे, किशोर मुरकुटे, रामदास सरोदे, राजू थोरवे, संजय जोशी आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार संजय धोत्रे यांनी भाजपा कार्यालय दिल्ली येथे नमन व श्रद्धांजली अर्पण करून अटलजींच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपा