शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

शेतीचा विचार करणारांचेच आता सरकार येणार - अनिल घनवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 17:43 IST

आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.

अकोला: सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरीशेती व्यवसाय मोडकळीस आला असून, याचा परिणाम व्यापारी,कामगार,लघू उद्योजक यांचेवर होत आहे. आता शेतीचा विचार करणाऱ्या पक्षाचे यापुढे सरकार आरूढ होइल, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले. रविवारी एकदिवसीय अकोला दौºयावर आले असता स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रमुख सतीश दाणी, राष्ट्रीय प्रवक्ता ललित बहाळे, महिला आघाडी प्रमुख गीता खांदेभराड, पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख सीमाताई नरोडे, अनिल चव्हाण,विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ. निलेश पाटील,पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा,सतीश देशमुख,जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट उपस्थित होते. या वेळी पुढे बोलताना अनिल घनवट म्हणाले की,१२ डिसेंबर रोजी शिर्डी येथे होऊ घातलेले संघटनेचे अधिवेशन हे ऐतिहासिक होणार असून, याला देशभरातुन दहा लाख शेतकरी उपस्थित राहणार आहेत. आपण सर्वांनी तन ,मन, धनाने सहकार्य करण्याचे आवाहन अनिल घनवट यांनी केले. या बैठकीला तेल्हारा तालुका प्रमुख लक्ष्मीकांत कौठकर,बाळापूर प्रमुख शंकर कवर,माजी अध्यक्ष सुरेश जोगळे, डॉ. के. एस. शर्मा, चंद्रकांत झटाले, अक्षय झटाले, संदीप महल्ले,घनश्याम दादळे, सतीश सरोदे,संदीप मंगळे, सुरेश सोनोने, मंगेश रेळे, चंदू रेळे, दादा टोहरे, दिलीप वानखेडे, सतीश उंबरकार, कृष्णा नेमाडे,निलेश नेमाडे, राजाभाऊ देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती