केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे पाण्यात पकोडे तलो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:23 IST2021-09-05T04:23:32+5:302021-09-05T04:23:32+5:30

आंदोलन हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनात, तर काँग्रेस ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात ...

Pakoda Talo agitation of District Youth Congress against the Central Government | केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे पाण्यात पकोडे तलो आंदोलन

केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा युवक काँग्रेसचे पाण्यात पकोडे तलो आंदोलन

आंदोलन हे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश गणगणे यांच्या मार्गदर्शनात, तर काँग्रेस ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष मिलिंद नितोने यांच्या नेतृत्वात पार पडले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संजय बोडखे, शहर काँग्रेस कमिटीचे सतीश हाडोळे, माजी नगरसेवक संजय आठवले, राजू भालतीलक, अनुकूल सांगोळे, अरुण अंबळकार, काँग्रेस ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रोशन चिंचोलकर, काँग्रेस ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नीलेश आग्रे, काँग्रेस ब्रिगेड तालुका सचिव दीपक मोहिते, काँग्रेस ब्रिगेड शहर अध्यक्ष विवेक सरदार, दीपक इंगले, युवक काँग्रेसचे प्रकाश मगवानी, प्रदेश सचिव निनाद मानकर, युवक काँग्रेसचे अब्दुल कलीम, प्रतीक गोरे, युवक काँग्रेस जिल्हा महासचिव मयूर निमकर, युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव हैदर अली, युवक तालुका महासचिव अरुण म्हैसने, तालुका अध्यक्ष एनएसयूआई शिवराम डिक्कर, शरद ठाकरे, सनी चौधरी, अर्पित बोरोडे, नंदू टेमझरे, नितीन तेलगोटे, श्रीकांत कोकाटे, विनोद मोहिते, संजय मोहिते, राजेश मोहिते, विठ्ठल पेठे, राहुल मोहिते, मंगल मोहिते, रवी मोहिते, राहुल चव्हाण, उमेश चव्हाण, सूरज पवार, जेगदेव मोहिते, राजेंद्र चव्हाण, अशोक चव्हाण, सूरज पवार, विजय चव्हाण, विनोद मोहिते, ऋत्विक सोनटक्के, श्रेयश राजदे, अभय तेलगोटे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Pakoda Talo agitation of District Youth Congress against the Central Government