लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुलीच्या फीचे पैसे द्यायचे होते, कपाट उघडले तर चोरी झाल्याचे कळले - Marathi News | Had to pay the girl's fees, opened the cupboard and found out that it had been stolen in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलीच्या फीचे पैसे द्यायचे होते, कपाट उघडले तर चोरी झाल्याचे कळले

शिवणीतील प्रियंका देवानंद जगताप(३१) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची दीड लाख रूपयांची भिसी उघडली होती. ...

हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर विशेष रेल्वे डिसेंबरअखेरपर्यंत धावणार - Marathi News | Hyderabad-Jaipur, Kachiguda-Bikaner special train will run till the end of December | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हैदराबाद-जयपूर, काचीगुडा-बिकानेर विशेष रेल्वे डिसेंबरअखेरपर्यंत धावणार

दक्षिण व उत्तर पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणाऱ्या तीन साप्ताहिक विशेष गाड्यांपैकी दोन गाड्यांना मुदतवाढ मिळाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला ...

ओबीसी आरक्षणासाठी सकल गोंधळी समाजाने दिले धरणे - Marathi News | gondhali samaj has protest gross for OBC reservation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ओबीसी आरक्षणासाठी सकल गोंधळी समाजाने दिले धरणे

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले. ओबीसी प्रवर्गाला केवळ २७ टक्के आरक्षण आहे. ...

Akola:‘रूफ टॉप सोलार’चे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण, वापरकर्त्यांची संख्या १ लाख ६ हजारांवर - Marathi News | Akola: Goal of 'Roof Top Solar' already met in four months, number of users at 1 lakh 6 thousand | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘रूफ टॉप सोलार’चे उद्दीष्ट चार महिने आधीच पूर्ण, वापरकर्त्यांची संख्या १ लाख ६ हजारांवर

Akola: राज्यात वीज ग्राहकांनी छतावर सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या बाबतीत केंद्र सरकारने दिलेले १०० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दीष्ट महावितरणने चार महिने आधी पूर्ण केले आहे. ...

विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास - Marathi News | one years of imprisonment to youth in molestation cases | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विनयभंग प्रकरणातील आराेपीस एक वर्षांचा कारावास

यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.  ...

महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड - Marathi News | Forceful loot was fabricated by the female medical officer; A third case was revealed in the investigation of the local crime branch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानेच रचला जबरी चाेरीचा बनाव; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात तिसरा प्रकार उघड

हिला वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांची दिशाभूल करीत जबरी चोरीचा स्वतःच बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले़ ...

तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ - Marathi News | Telhara Bazar Committee Chairman, Deputy Chairman arrested wile taking bribe 1 lakh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा बाजार समितीचे लाचखाेर सभापती, उपसभापती गजाआड; एक लाख रुपये घेताना रंगेहाथ

एक लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक, अकाेला एसीबीची माेठी कारवाई ...

गणरायाच्या विसर्जनासाठी गणेश घाट सज्ज - Marathi News | Ganesh Ghat ready for immersion of Ganaraya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गणरायाच्या विसर्जनासाठी गणेश घाट सज्ज

गणेशकुंडासाठी मनपासह स्वयंसेवी संघटना सरसावल्या ...

तेल्हारा बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात - Marathi News | Chairman, Deputy Chairman and Secretary of Telhara Bazar Committee in the network of 'ACB' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सचिव ‘एसीबी’च्या जाळ्यात

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सभा सोमवारी दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. ...