लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घडविले १३ उद्योजक - Marathi News | Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University created 13 entrepreneurs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने घडविले १३ उद्योजक

Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे ‘ॲग्री बिझनेस इंक्युबेशन सेंटर (राबी)’ची स्थापना करण्यात आली आहे. ...

Positive Story : घरी राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात - Marathi News | Positive Story: Despite staying at home, the whole family overcame corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Positive Story : घरी राहूनही अख्ख्या कुटुंबाने केली कोरोनावर मात

Family overcame corona : आई पद्माताई अमानकर वगळता बाकी सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार - Marathi News | Parambir Singh will be arrested anytime; Bhimrao Ghadge allegations fir Register in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Parambir Singh: परमबीर सिंगांना कधीही अटक होण्याची शक्यता; घाडगे प्रकरण भोवणार

Thane Police will possible take action on Parambir Singh: वादग्रस्त तसेच अंडरवर्ल्ड सोबत संबंध असल्याचे आरोप असलेले मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात पोलिस निरीक्षक भिमराव घाडगे यांनी गंभीर तक्रार केली होती. ...

Corona Cases in Akola : खाटेसाठी रुग्णांची वणवण; पॉझिटिव्ह रुग्ण फिरताहेत रस्त्यावर - Marathi News | The patient's wating for the bed; Positive patients are walking on the streets | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : खाटेसाठी रुग्णांची वणवण; पॉझिटिव्ह रुग्ण फिरताहेत रस्त्यावर

Corona Cases in Akola : रुग्णालयांमध्ये खाटाच उपलब्ध नसल्याने कोविड रुग्ण नातेवाईकांसोबत एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात वणवण फिरताना दिसून येत आहेत. ...

अकोल्यातून अपहरण झालेल्या युवतीचा हरयाणात शोध - Marathi News | Abducted girl from Akola found in Haryana after two year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यातून अपहरण झालेल्या युवतीचा हरयाणात शोध

Abducted girl from Akola found in Haryana: अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने या युवतीचा शोध घेत तिला हरियाणातील गुरुग्राम येथून अकोल्यात आणले. ...

दारूच्या संशयावरून ट्रक पकडला, सापडले पाणी - Marathi News | The truck was seized on suspicion of alcohol, water was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारूच्या संशयावरून ट्रक पकडला, सापडले पाणी

The truck was seized on suspicion of alcohol : एका ट्रकमध्ये टोमॅटोच्या कॅरेटमागे दारू असल्याच्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी ट्रक ताब्यात घेतला. ...

कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब सर्वात पुढे! - Marathi News | Diabetes, high blood pressure leading to corona positive on the verge of death! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना पॉझिटिव्हला मृत्यूच्या दारात नेण्यात मधुमेह, उच्चदाब सर्वात पुढे!

Diabetes, high blood pressure : मृतांमध्ये बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्चदाब, कर्करोग यासह इतर गंभीर आजार असलेल्या सुमारे ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश आहे. ...

परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | A case of atrocity has been registered against 27 police officers including Parambir Singh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ठाणे पोलिसांकडे केला वर्ग ...

आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह - Marathi News | Another 13 died, 408 newly positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आणखी १३ जणांचा मृत्यू, ४०८ नव्याने पॉझिटिव्ह

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २००७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २६९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ... ...