जिल्हा परिषद सेस फंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील आदर्श अंगणवाडीसेविका, मदतनीस व पर्यवेक्षिकांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अकोला मार्गे धावणाऱ्या मुंबई-नागपूर द्विसाप्ताहिक विशेष व पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाड्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ...