लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला? - Marathi News | Entry of Patals in Dhotre, prakash Ambedkar, who will benefit | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धोत्रे, आंबेडकरांमध्ये पाटलांची एन्ट्री, फायदा होणार कुणाला?

मतविभाजन टाळण्यावर उमेदवार देत आहेत भर ...

‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन! - Marathi News | Dr Babasaheb Ambedkar Jayanti in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘उध्दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे...’चा जयघोष करीत महामानवाला वंदन!

प्रकाश आंबेडकर यांनी केले बाबासाहेबांना अभिवादन; बौध्द महासभा, समता सैनिक दलाची मानवंदना... ...

अकोला मार्गे राजकोट-मेहबूबनगर समर स्पेशल एक्स्प्रेस सोमवारपासून - Marathi News | Rajkot-Mehbubnagar Summer Special Express via Akola from Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे राजकोट-मेहबूबनगर समर स्पेशल एक्स्प्रेस सोमवारपासून

आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला अकोला स्थानकावर थांबा असल्याने अकोलेकर प्रवाशांची सोय होणार आहे. ...

अकाेला जिल्ह्यात गावठी दारुची विक्री करणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या;स्थानिक गुन्हे शाखेची पातूर,बाळापूर, बार्शीटाकळी,अकाेटात कारवाई - Marathi News | Gavathi liquor sellers in the district were shackled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला जिल्ह्यात गावठी दारुची विक्री करणाऱ्यांना ठाेकल्या बेड्या;स्थानिक गुन्हे शाखेची पातूर,बाळापूर, बार्शीटाकळी,अकाेटात कारवाई

या कारवाइमुळे संबंधित पाेलिस ठाण्यांमधील पाेलिस निरीक्षकांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहेत.   ...

बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ   - Marathi News | Bahinabai exercised her right to vote, home voting for senior citizens and disabled people started in Akola Lok Sabha constituency | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणाबाईंनी बजावला मतदानाचा हक्क, अकोला लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ, दिव्यांगांच्या गृह मतदानाला प्रारंभ  

...या अंतर्गत रिसोड तालुक्यातील करडा येथील बहिणाबाई बाजीराव देशमुख या आजीबाईंनी पहिला मतदानाचा हक्क बजावला आहे.  ...

घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी! - Marathi News | dates fixed for voting from home polling teams will reach the homes of 2358 voters in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरुनच मतदानासाठी तारखा निश्चित; मतदान पथके पोहोचणार २३५८ मतदारांच्या घरी!

लोकसभा निवडणूक; दिव्यांग, वयोवृद्ध मतदार घरी राहून बजावणार मतदानाचा हक्क. ...

अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून - Marathi News | sambalpur pune summer special express will run via akola from sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मार्गे संबळपूर-पूणे समर स्पेशल एक्स्प्रेस धावणार रविवारपासून

रेल्वे प्रशासनाने रविवार, १४ एप्रिल पासून ओडीशा राज्यातील संबळपूर ते पुणे दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

‘त्या’बिअर शाॅपमधील व्यवहारांवर आणली टाच; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाइनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश - Marathi News | 'That' brought heel on the transactions in the beer shop; | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘त्या’बिअर शाॅपमधील व्यवहारांवर आणली टाच; राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाइनंतर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी बाह्या वर खाेचल्या आहेत. ...

सराइत गुन्हेगारांना जिल्ह्यात ‘नाे एन्ट्री’चा आदेश; विभागीय आयुक्त निधी पांडेय यांच्या दालनात सुनावणी - Marathi News | 'No entry' order for Sarait criminals in the district; Hearing in the hall of Divisional Commissioner Nidhi Pandey | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सराइत गुन्हेगारांना जिल्ह्यात ‘नाे एन्ट्री’चा आदेश; विभागीय आयुक्त निधी पांडेय यांच्या दालनात सुनावणी

सर्वसामान्य नागरिकांना भयमुक्त वातावरणात जगता यावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील सराइत, कुख्यात गुंडांवर ‘एमपीडीए’अॅक्ट नुसार तसेच तडीपार करण्यासाठी जिल्हा पाेलिस प्रशासनाने बाह्या वर खाेचल्या आहेत. ...