कर्मचाऱ्यांमधील खेळाडू वृतीचे जतन करण्यासाठी आणि त्यांच्या फिटनेससाठी विद्युत भवन येथे तयार करण्यात आलेल्या टेबल टेनिस कोर्टचे उद्धाटन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ...
अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला. ...