लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली? - Marathi News | Air India Plane Crash: "I was sleeping, suddenly there was a loud explosion, when I opened my eyes..."; How did aishwarya toshniwal of Akola survive? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी झोपले होते, अचानक मोठा स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?

ऐश्वर्या तोष्णीवाल अहमदाबादच्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेजमध्ये अँकोपॅथोलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. ...

विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास माेफत वीज; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त; ९० सिंचन प्रकल्प मार्गी - Marathi News | Free electricity for 12 hours a day for farmers in Vidarbha; Chief Minister Devendra Fadanvis assures; 90 irrigation projects underway | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास माेफत वीज; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त; ९० सिंचन प्रकल्प मार्गी

बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल. ...

अकोल्यात निवृत्त अभियंत्याची धारदार शस्त्राने हत्या; मृत व्यक्तीच्याच इमारतीमध्ये राहत होता आरोपी - Marathi News | Congress leader brother murdered in Akola gangster out on bail killed the former engineer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात निवृत्त अभियंत्याची धारदार शस्त्राने हत्या; मृत व्यक्तीच्याच इमारतीमध्ये राहत होता आरोपी

अकोल्यात माजी अभियंत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ...

आता महिला शेतकरीही विदेशात जाऊन शिकणार आधुनिक शेती - Marathi News | Indian women farmers will also go abroad to learn modern agriculture | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता महिला शेतकरीही विदेशात जाऊन शिकणार आधुनिक शेती

विदेश अभ्यास दौऱ्यासाठी शिक्षण व ६० वर्षे वयाची मर्यादा शिथिल ...

अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Amba Express overhead wire breaks! Schedule of many trains including Vidarbha Express, Nagpur-Pune Express disrupted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

ओव्हरहेड वायरमधील हा तांत्रिक बिघाड अचानक घडला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गाड्या मार्गातच अडकून पडल्या आहेत. ...

शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले - Marathi News | Controversy erupts in Shinde's Shiv Sena! Slogan of removing Bajoria, Shiv Sainiks burn banners | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले

अकोला येथे तिरंगा रॅलीच्या आढावा बैठकीत शिवसैनिकांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ...

अकोला शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; कांदा विक्रेत्याचे मोठे नुकसान - Marathi News | Pre-monsoon rains in Akola city; onion seller suffers huge losses | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; कांदा विक्रेत्याचे मोठे नुकसान

Akola News: अकोला शहरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात जठारपेठ परिसरात कांदा विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा कांदा पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. ...

मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू - Marathi News | Income Tax raids five bullion shops in Akola Search operation begins from morning | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

अकोल्यातील चार ते पाच सराफा दुकानांवर आयकर विभागाने धाड टाकली आहे. ...

अकोल्याच्या साहिल इंगळेचा लघुपट 'कान्स' महोत्सवात देशातून एकमेव लघुपटाची निवड; बंगाली व नायजेरीयन भाषेत लघूपट - Marathi News | Akola's Sahil Ingle's short film is the only short film from the country selected at the 'Cannes' festival; Short film in Bengali and Nigerian languages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या साहिल इंगळेचा लघुपट 'कान्स' महोत्सवात देशातून एकमेव लघुपटाची निवड; बंगाली व नायजेरीयन भाषेत लघूपट

साहिल सध्या कोलकात्यातील सत्यजीत रे फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ...