बाळापूर : नजीकच्या मनारखेड येथे मन नदीच्या काठावर कानिफनाथांचे भक्त स्व. लाडुबुवा महाराज यांच्या समाधीस्थळावर ९ व १० फेब्रुवारी रोजी कानिफनाथ यात्रा महोत्सव साजरा करण्यात आला. ...
अकोला : तालुकास्तरीय स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनांचा मोर्चा मंगळवार, १0 फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडकला. संघटनांच्या पदाधिकार्यांनी तहसीलदारांकडे विविध मागण्यांच्या पूर्ततेबाबत निवेदन सादर केले. ...
दिग्रस: पातूर तालुक्यातील निर्गुणा नदी पात्रात मंगळवारी एका युवकाचा मृतदेह आढळून आला. भगवान लक्ष्मण तेलगोटे (३०) हे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ...
हे उमेदवार गेल्या दोन दिवसांपूर्वीच रत्नागिरीत दाखल झाले असून, त्यातील अनेकांना तर येथे विकतचे जेवणच काय, पण वडापावही न मिळाल्याने उपाशीपोटी राहावे लागले. ...
हिवरखेड : त्रिवेणी संगमावर वसलेल्या वारी भैरवगड येथील मामा-भाच्याचा डोह पर्यटनासाठी येणार्यांचा कर्दनकाळ ठरत आहे. जळगाव जामोद येथील शरद पवार तंत्रनिकेतनमधील चैतन्य दत्तात्रय डिवरे, नंदकिशोर पुंडलीक वानखडे या दोन विद्यार्थ्यांचा ५ फेब्रुवारी रोजी डोह ...
अकोला: पक्ष्यांचे जीवन सुखमय असते. त्यांचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले तर मानवालाही आनंददायी जीवन जगण्याची कला मिळते. पक्ष्यांच्या जीवनातून मिळालेले गुण आयुष्यातील प्रत्येक वळणावर व प्रत्येक क्षेत्रात प्रेरणादायी ठरतात, असे उद्गार राज्याचे जैवविविधता म ...