आगर : येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा प्रारंभ १० फेबु्रवारी रोजी जिल्हा परिषद सदस्य महादेवराव गवळे यांच्या हस्ते स्थानिक महात्मा फुले विद्यालयात करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या ज ...
आकोट : गुरुमाऊली श्रीसंत वासुदेव महाराज यांचा ९८ वा जयंती महोत्सव १४ फेब्रुवारीपासून श्रीक्षेत्र श्रद्धासागर दर्यापूर रोड, आकोट येथे भक्तिपूर्ण वातावरणात प्रारंभ होत आहे. ...
अकोला: जिल्ह्यात २३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. या ग्रामपंचायतींमधील प्रभाग रचनेनुसार अनुसूची १४ फेबु्रवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ...
महान: नदीकाठच्या ५५ गावांसह अकोला शहरातील नागरिकांची तहान भागविणार्या महान येथील धरणात २४.९१ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाचे पाचपैकी दोन व्हॉल्व उघडे पडले आहेत. ...
कोलकाता : कोट्यवधी रुपयांच्या शारदा घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुदीप्तो सेन याचा जवळचा सहकारी प्रशांतो नासकर याला सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अटक केली. ...
पळसोबढे : मेंढ्या चारण्यासाठी आलेल्या बुलडाणा जिल्ातील मेंढपाळ समाजाचा २३ वर्षीय युवक गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी येथील गायरानातील नाल्यात पोहण्यासाठी उतरला असता त्याचा त्या नाल्यातील गाळात फसून मृत्यू झाला. ही घटना दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. ...