अकोला: शहरातील घनकचरा उचलण्याचा कंत्राट १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आला असून, २ कोटी ९० लाखांचे देयक थकीत असल्याने कंत्राटदाराने मुदतवाढ घेण्यास नकार दिला आहे. कचरा उचलण्यासाठी मनपाकडे पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने कोट्यवधींचे देयक थकीत असतानाही ...
माझोड: अकोला पंचायत समिती अंतर्गत येणार्या माझोड येथे ग्रामसभेत शनिवारी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेत ग्रामरोजगार सेवकाचा विषय स्थगित ठेवण्यात आला. ...
अकोला- रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने २५१ रामभक्तांचा गौरव शनिवारी आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. समितीतर्फे राणी सतीधाम येथे आयोजित कार्यक्रमात रामप्रतिमा आणि भेटवस्तू देऊन भक्तांना गौरविण्यात आले. रामनवमी शोभायात्रा काढण्यास मदत ...
प्रत्येक दिवस निराळा असतो, पण व्हॅलेंटाइन डेची बातच काही और. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच तरुण या प्रीतीदिनाची आतुरतेने वाट बघत असतात. प्रत्येक तरुण या दिवशी काही वेगळे करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस साजरा करण्यासाठी काही म ...
अकोला- आदिवासी आणि अतिदुर्गम भागात कुपोषणासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्य घटकांचा वापर करून पोषक आहार आदिवासींना मिळावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अतिदुर्गभ भागातील शेतकर्यांसा ...