अकोला: ऑटोरिक्षा चालकाचे नियंत्रण सुटल्याने एमएच ३0 एए ३४१४ क्रमांकाचा भरधाव ऑटोरिक्षा रस्त्यावरील दुभाजकादरम्यान असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. यात ऑटोरिक्षा चालक नितीन बाबूराव इंगळे हा जखमी झाला. ...
मूर्तिजापूर: येथील जुनी वस्तीमधील गौतमनगरातील म्हशीच्या गोठ्याला शनिवारी दुपारी आग लागली. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, ७ म्हशी भाजल्या. या घटनेत एका म्हैस मृत्युमुखी पडली. ...
अकोला: जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणार्या ४७० भाविक महिलांना भाजप-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते शनिवारी वर्धमान भवन येथे तिकीट वितरित करण्यात आले. ...
आकोट : बँक ऑफ इंडियाच्या आकोट शाखेचा मॅनेजर बोलतो, असे सांगून मोबाइलवरून एटीएम कार्ड क्रमांक व पासवर्डची माहिती घेत बँक ग्राहकाच्या खात्यातून ४४ हजार ५७० रुपये लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताच्या फिर्यादीवरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ...
रोहणखेड : आकोट तालुक्यातील रोहणखेड येथे विठ्ठल मंदिरात २० फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता शिवजयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड रोहणखेड शाखेच्यावतीने वर्हाडी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आला आहे. ...
बोरगाव वैराळे - गांधीग्राम-धामणा-बोरगाव वैराळे रस्त्याचे खडीकरणासह डांबरीकरण पाच वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून १ कोटी रुपये निधी खर्चून करण्यात आले होते. नेर धामणा बॅरेजवरील अतिजड वाहतुकीमुळे या रस्त्याची चाळणी झाली. त्यामुळे रस्त्यावर ...
तेल्हारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान तेल्हारा तालुकास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य बेलखेडचे उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांची उपविभागीय अधिकारी आकोट यांनी गुरुवार, १२ फेब्रुवारी रोजी नियुक्ती केली आहे. ...
अकोला - श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे मोठी उमरी परिसरातील ताथोडनगरात राहणार्या श्री संत गजानन महाराज महिला भजनी मंडळाच्या अध्यक्ष हभप डॉ. साधना राजेंद्र मुने यांना गुरुवारी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांचा गौरव गणेश कवळकर यांच्य ...