लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा; आतापर्यंत ६,४११ मे.टन युरिया, १,०८७ डीएपी खताचा पुरवठा - Marathi News | Abundant stock of Urea, DAP fertilizer in the district; Supply of 6,411 MT of Urea, 1,087 DAP of Fertilizer so far | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात युरिया, डीएपी खताचा मुबलक साठा; आतापर्यंत ६,४११ मे.टन युरिया, १,०८७ डीएपी खताचा पुरवठा

खरीप हंगाममाकरिता जिल्ह्यात महिनानिहाय रासायनिक खताचा पुरवठा करण्यासाठी कृषी आयुक्तालयाकडून खत उत्पादक कंपन्यांना ८८ हजार ७०० मे.टन आवंटन वितरित करून देण्यात आलेले आहे. ...

अनुप धोत्रे दिल्ली दरबारी, शपथविधीपर्यंत दिल्लीतच मुक्काम! - Marathi News | Anup Dhotre in Delhi, staying in Delhi till swearing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनुप धोत्रे दिल्ली दरबारी, शपथविधीपर्यंत दिल्लीतच मुक्काम!

खासदारांच्या बैठकीला राहतील उपस्थित, दोन दिवस गेले व्यस्ततेत ...

तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड - Marathi News | Two accused in jail absconding for three years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन वर्षापासून फरार असलेले दाेन आराेपी गजाआड

तीन दुचाकी चाेरी प्रकरणात हाेते फरार ...

ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार - Marathi News | Two killed on the spot in a horrific accident involving a truck and two-wheeler | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रक दुचाकीच्या भीषण अपघातात दाेघे जागीच ठार

सिमेंट रेषेतील भेगेतून दुचाकी उसळल्याने अपघात, राष्ट्रीय महामार्गावरील शेगाव टी पाॅइंटवरील घटना. ...

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी - Marathi News | Heavy rain accompanied by gale force in Akola city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

अनेक भागात वृक्ष कोसळून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाळ्यापासून मिळाला दिलासा ...

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी! - Marathi News | Meeting of the joint agricultural research and development committee of all four agricultural universities in the state is held in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जमणार राज्यातील कृषी शास्त्रज्ञांची मांदियाळी!

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक अकोल्याला! ...

निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच" - Marathi News | Accusations started after Akola Lok Sabha election results | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निकालानंतर आरोप-पत्यारोप सुरू; अभय पाटील म्हणाले, "आंबेडकरांचे राजकारण काँग्रेसला पाडण्यासाठीच"

वंचित म्हणते, "अभय पाटील यांनी इतिहासात डोकून पहावे" ...

Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : BJP maintained its stronghold in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola Lok Sabha Results 2024 : अकाेल्यात भाजपाने गड राखला

Akola Lok Sabha Results 2024 : अनुप धाेत्रेंनी राखली वडिलांच्या विजयाची परंपरा कायम; डाॅ. अभय पाटील दुसऱ्या,ॲड. आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर ...

एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली - Marathi News | Akola Lok Sabha Results 2024 : BJP workers mocked the Congress slogans | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एकच वादा अनुप दादा... म्हणत, भाजपच्या कार्यकर्त्यांनी उडवली काँग्रेसच्या घोषणांची खिल्ली

Akola Lok Sabha Results 2024 : विजयी ध्वज फडकावेत भाजपचे जोरदार सेलिब्रेशन ...