लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार! - Marathi News | There are 56 buses in Akola division, scratches! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला विभागात ५६ बसेस झाल्या भंगार!

ताफ्यातील २५७ गाड्यांना नवीन टायरची प्रतीक्षा; ग्रामीण विभागात धावताहेत वयोर्मयादा झालेल्या गाड्या. ...

शालेय पोषण आहारात डाळींवर भर! - Marathi News | Filled with pulses in school nutrition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय पोषण आहारात डाळींवर भर!

आहाराच्या मेन्यू कार्डात बदल क रून तूर डाळीचा पुन्हा आंतर्भाव केला जाणार आहे. ...

संततधार पावसातही १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा - Marathi News | Water supply through 165 tankers in continuous rainfall | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संततधार पावसातही १६५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

बुलडाण्याची परिस्थिती गंभीर; वाशिम व यवतमाळात प्रत्येकी दोन टँकर. ...

पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब! - Marathi News | 'Badges' on the Pangang | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब!

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील ११ पैकी ३ ‘बॅरेजेस’ तुडूंब भरली आहेत. ...

पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब! - Marathi News | 'Badges' on the Pangang-1 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पैनगंगेवरील ‘बॅरेजेस’ झाले तुडूंब!

लग्नाच्या व-हाडाला अपघात ४ ठार - Marathi News | Accident 4 killed in accident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाच्या व-हाडाला अपघात ४ ठार

बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील लग्नाचे व-हाड घेऊन जाणा-या आयशर ट्रकला एसटीने धडक दिल्याने चार जण ठार झाले ...

पाच तालुक्यात अतिवृष्टी - Marathi News | Heavy rain in five talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच तालुक्यात अतिवृष्टी

अकोला जिल्ह्यात दुस-या दिवशीही संततधार : नदी-नाल्यांना महापूर. ...

पुरात अडकलेल्या मुंधडा कुटुंबाला सुरक्षित काढले! - Marathi News | The Mundhad family got trapped safely! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुरात अडकलेल्या मुंधडा कुटुंबाला सुरक्षित काढले!

सहा तास मृत्यूशी झुंज : पिंजर व दर्यापूरच्या शोध व बचाव पथकाची कामगिरी. ...

तीन बाजार समित्या बंद - Marathi News | Three Market Committees Closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन बाजार समित्या बंद

व्यापारी, अडत्यांनी पुकारले असहकार आंदोलन : फळे, भाजीपाला नियमनमुक्तीचा कडाडून विरोध. ...