लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात ! - Marathi News | Crop insurance money in farmer's debt account! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीक विम्याचे पैसे शेतक-यांच्या कर्ज खात्यात !

कर्जवसुली न करण्याचे आदेश असतानाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित. ...

शेगावच्या ‘आनंद सागर’लाही बसला लालफीतशाहीचा फटका! - Marathi News | Shegaon's 'Ananda Sagar' also sat down with a red-faced blow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावच्या ‘आनंद सागर’लाही बसला लालफीतशाहीचा फटका!

गत तीन वर्षांपासून संत गजानन महाराज संस्थानचे सुरू होते प्रयत्न. ...

शिक्षा सुनावणार तोच न्यायालयातून आरोपींनी काढला पळ ! - Marathi News | The court sentenced the accused to escape from the same court! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षा सुनावणार तोच न्यायालयातून आरोपींनी काढला पळ !

अकोला येथील घटना; २00७ सालच्या एका खून प्रकरणात दोन दोषींनी भर न्यायालयातून केला पोबारा. ...

नाश्ता सोबत त्यांने खाल्ले वटवाघुळ ! - Marathi News | She used to eat breakfast with breakfast! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाश्ता सोबत त्यांने खाल्ले वटवाघुळ !

स्थानिक जिल्हा न्यायालय परिसरातील उपाहारगृहात (कॅन्टिन) जीआरपी पोलिस कर्मचारी गौतम एच. शिरसाट हे गुरुवारी नाश्ता करत असतांना त्यांच्या प्लेटमध्ये ...

शेगावच्या ‘आनंद सागर’ला आणखी ३0 वर्षांचा भाडेपट्टा! - Marathi News | Another 30-year lease for Anand Sagar of Shegaon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावच्या ‘आनंद सागर’ला आणखी ३0 वर्षांचा भाडेपट्टा!

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या ‘आनंद सागर’ प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३0 वर्षांसाठी वाढवून देण्याचा शासनाचा निर्णय. ...

भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा - Marathi News | Bhai Chandra Hirachand Raisoni will give co-operative credit society. Crime against king branch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा

देऊळगाव राजा शाखेतील फसवणूक व घोटाळा प्रकरण; तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे. ...

शेगावच्या 'आनंद सागर'ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा ! - Marathi News | Another 30-year lease for Anand Sagar of Shegaon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावच्या 'आनंद सागर'ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा !

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या 'आनंद सागर' या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षांसाठी वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै रोजी घेतला आहे. ...

दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Two sparrows drown in water and die | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

आकोट येथील रेल्वे स्टेशननजीक पाण्याने भरलेल्या खड्डय़ात बुडून दोन शाळकरी चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. ...

मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा! - Marathi News | File FIR against five people with municipal commissioners! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा!

करारात खोडतोड, देयकाच्या बदल्यात दलालीची मागणी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचा प्रथम श्रेणी न्यायालयाचा आदेश. ...