लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा - Marathi News | Bhai Chandra Hirachand Raisoni will give co-operative credit society. Crime against king branch | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्थेच्या दे. राजा शाखेविरूद्ध गुन्हा

देऊळगाव राजा शाखेतील फसवणूक व घोटाळा प्रकरण; तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे. ...

शेगावच्या 'आनंद सागर'ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा ! - Marathi News | Another 30-year lease for Anand Sagar of Shegaon! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेगावच्या 'आनंद सागर'ला आणखी ३० वर्षांचा भाडेपट्टा !

शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या 'आनंद सागर' या मनोहारी प्रकल्पाचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षांसाठी वाढवून देण्याचा निर्णय शासनाने १९ जुलै रोजी घेतला आहे. ...

दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू - Marathi News | Two sparrows drown in water and die | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

आकोट येथील रेल्वे स्टेशननजीक पाण्याने भरलेल्या खड्डय़ात बुडून दोन शाळकरी चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू. ...

मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा! - Marathi News | File FIR against five people with municipal commissioners! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा!

करारात खोडतोड, देयकाच्या बदल्यात दलालीची मागणी केल्याचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचा प्रथम श्रेणी न्यायालयाचा आदेश. ...

महिलेस मारहाण करणा-यास शिक्षा - Marathi News | Female assassin education | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेस मारहाण करणा-यास शिक्षा

आपातापा येथील महिलेस मारहाण करणा-या आरोपीस प्रथम श्रेणी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ...

आकोटात गुटख्याचा साठा जप्त! - Marathi News | Gutkhya stock in september seized! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आकोटात गुटख्याचा साठा जप्त!

गोरखधंद्याचा लोकमतने वृत्तमालिकेद्वारे पर्दाफाश केल्यानंतर मंगळवारी आकोटात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. ...

मनसेने घडविली ‘खड्डे पे चर्चा’! - Marathi News | MNS created 'Khadde pe talk'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनसेने घडविली ‘खड्डे पे चर्चा’!

मनपा प्रशासनाविरोधात मनसेचे सलग तिस-या दिवशीसुद्धा रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत अभिनव आंदोलन. ...

अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनचालकांना दिले गुलाब पुष्प! - Marathi News | Gulab flower for unauthorized parking drivers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनचालकांना दिले गुलाब पुष्प!

अकोला येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच जीआरपी पोलिसांचा अभिनव प्रयोग. ...

घरफोडी प्रकरणातील संशयितांची झाडाझडती - Marathi News | Dangers of the burglary case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरफोडी प्रकरणातील संशयितांची झाडाझडती

सुधीर कॉलनीतील घरफोडी प्रकरणी संशयित चोरट्यांची सिव्हिल लाइन्स पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात येत आहे. ...